रूप सदाफुलीचे Info Post Unknown 01:49 No Comment रूप सदाफुलीचे पाहुनी थेंब पावसाचे भूलले,पाकळ्यांना हळुवार स्पर्श करीत न्याहाळत ते बरसले,थेंबांच्या त्या गार स्पर्शाने रोमांच सदाफुलीच्या अंगी उठले,मोत्यांच्या क्षणिक सहवासात रूप सदाफुलीचे अधिकच खुलले. Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment