निशब्द एका तळ्या काठी.... Info Post Unknown 20:06 No Comment निशब्द एका तळ्या काठी,मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो. पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये, ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच होतो. © कौस्तुभ#MarathiKavitaBlog Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment