Breaking News
Loading...
Showing posts with label charolya. Show all posts
Showing posts with label charolya. Show all posts
Sunday, 19 July 2015
आपण प्रथम भेटलो तेथे

आपण प्रथम भेटलो तेथे मन माझं पुन्हा पुन्हा फिरून जातं सा-या खुणा तशाच असतात तुझं असणं मात्र बाकी रहातं ...

Thursday, 16 July 2015
Thursday, 9 July 2015
हा पाऊस आणि तुझी आठवण

हा पाऊस आणि तुझी आठवण  दोन्ही आडवता येत नाही  पण त्याना आडवायचं  का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही. ~ चंद्रशेखर गोखले 

Wednesday, 1 July 2015
पून्हा पावसाचे दिवस...

पून्हा पावसाचे दिवस अन पून्हा तुझं तसच वागणं.... खिडकी लाऊन घेताना तिरप्या नजरेनं बघणं .... -चंद्रशेखर गोखले

Wednesday, 24 June 2015
Friday, 19 June 2015
Thursday, 18 June 2015
Wednesday, 17 June 2015
Monday, 15 June 2015
तिला डोळे भरुन पाहु द्या मला.

एवढ्यात तिरडी उचलु नका थोडं अजुन हसु द्या मला लगेच चिता पेटवु नका थोडं अजुन जगु द्या मला ती येईलच इतक्यात जरा एकटयाला पडु देत मला माझ्यासाठी...

Wednesday, 10 June 2015
तुझ्या कुशीत येताना

तुझ्या कुशीत येताना माझ्या श्वासात वादळं उठतात या वादळांना भिऊनच माझे डोळे अलगद मिटतात - चंद्रशेखर गोखले

Monday, 18 May 2015
दुखः प्रेमातल्या विरहाचं

दुखः प्रेमातल्या विरहाचं आज तिलाही कळाल होतं म्हणूच मिठीत मला तिने आज स्वतः मध्ये लपवला होतं ~ सुधीर जगताप

स्पर्श ...

तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा  तुझे नवे स्पर्श विसावतात  आणि संयमाची घट्टवीण  ते माझ्या नकळत उसवतात  ~चंद्रशेखर गोखले

Thursday, 14 May 2015
Friday, 17 April 2015
Friday, 10 April 2015
विसर ...

तु विचारलेस काल मला अजून ओळखतेस माझ्या आवाजाला तुच सांग आपल्या ह्रदयाचे ठोके विसरतात का कधी स्वतःला ... #MarathiKavitaBlog

Wednesday, 1 April 2015
Monday, 23 March 2015