बाळा तुला सोडून जाताना Info Post Unknown 06:29 No Comment कामावर जाताना सर्व गृहिणींच्या भावनाबाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत.मनात दुख साठवून चेहर्यावर हसू दाखवाव लागत.बाळा तुला सोडून जायला खूप त्रास होतो मला.तुज्या विना करमेना काय सांगू तुला-वैशाली ललित दुधाने#MarathiKavitaBlog Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment