Breaking News
Loading...
Friday, 30 January 2015
बाळा तुला सोडून जाताना

Info Post

 कामावर जाताना सर्व गृहिणींच्या भावना बाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत. मनात दुख साठवून चेहर्‍यावर हसू दाखवाव लागत. बाळा तुला सोडून ज...

वाढदिवस!!

 रोजच्या धकाधकीच्या जगण्यात येतो एक आड दिवस आला आहे अगदी आज, जसा तुझा वाढदिवस तुझ्या आकांक्षापुढे होऊ दे गगन ठेंगणे तुझ्या संगतीत शिकतील सार...

Tuesday, 27 January 2015
तुझे येणे तुझे जाणे

तुझे येणे तुझे जाणे असच ते वळून पहाणे आवडते ग मला तुझे चोरून छुपून मला बघून जाणे .... #MarathiKavitaBlog

Sunday, 25 January 2015
६६ व्या प्रजास्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

६६ व्या प्रजास्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! #MarathiKavitaBlog #JaiHind

Friday, 23 January 2015
तिने किती सुंदर दिसावं..

 तिने किती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं... तिने किती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळू...

Tuesday, 20 January 2015
Saturday, 17 January 2015
 थंडीतलं ऊन

हे थंडीतलं ऊन कसलं असून नसल्या सारखं रुसलेलं माणूस कोणी... गालातच हसल्या सारखं ~ चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

नजरभेट

नुसतं दिसणं पुरेसं असतं बोलायची गरज नसते .. अशी नजरभेट मग कितीवेळ मागल्यादारी मी आठवत बसते. . - चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog

Friday, 16 January 2015
एक कप वाफाळता चहा..अहाहा..

एक कप वाफाळता चहा..अहाहा.. एक कप चहा वाफाळता थीजलेल्या मनास करी तरल मनाभोवतीचे हिम विरघळेल मन मोकळे बोलता येइल मनातील सल बोच जाईल एक कप वाफा...

Wednesday, 14 January 2015
शुभ मकर संक्रांति

नेसशील जेव्हां तू डिज़ाइनर साडी लाभेल तुला तिळगुळची गोडी माझ्या हातात दे पंतगाची दोरी तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति #MarathiKavitaBlog

!! शुभ संक्रांत !!

समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप हासत, नाचत, गात यावी दीप, उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे, सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे, श्री लक्ष्म...

Monday, 12 January 2015
निशब्द एका तळ्या काठी....

निशब्द एका तळ्या काठी, मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो. पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये, ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच ह...