अपण मोठे झाल्या नंतर.... Info Post Unknown 06:37 No Comment अपण मोठे झाल्या नंतर,स्वता: किती ही नट्टापट्टा केला,तरीहिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन,काजळ पावडर लावुन,हनुवटीला पकडुन,साइडने भांग पाडायची....#MarathiKavitaBlog Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment