आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा.. २६ जानेवारी १९५०.. आपला पहिला प्रजासत्ताक दिन. या दिवशी ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट (१९३५) या ब्रिटिश कायद्याच्या साखळीतून आपण पूर्णपणे मोकळे झालो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेल्या समितीने घटना आपल्याला दिली
0 comments:
Post a Comment