Thursday, 14 February 2013

Valentine's Day ... प्रेम दिवस...

Valentine's Day ...  प्रेम दिवस...

आज प्रेम दिवस
सहजच मी माझे पाकीट
उघडले पण रिकामे होते ...

नंतर खिसा बघितला तर
जेम तेम २० रुपये मिळाले ...

नाराज होऊन थोडावेळ
शांत बसलो ...विचार
केला कि खरच आपण एवढे
गरीब आहोत ?

तितक्यात माझा हाथ
माझ्या हृदयाजवळ
गेला तिथे आई ,
बाबा ,मित्र ,मैत्रीण
आणि त्यांचे अतोनात प्रेम
होते ...

आणि मग एक स्मित हास्य
आले आणि जाणवले कि आपण
जगातले सर्वात श्रीमंत
व्यक्ती आहोत ....;)

No comments:

Post a Comment