Monday, 15 June 2015

तिला डोळे भरुन पाहु द्या मला.

एवढ्यात तिरडी उचलु नका थोडं अजुन हसु द्या मला
लगेच चिता पेटवु नका थोडं अजुन जगु द्या मला
ती येईलच इतक्यात जरा एकटयाला पडु देत मला
माझ्यासाठी तिला रडताना डोळे भरुन पाहु द्या मला..

No comments:

Post a Comment