माझ्या वेड्या मनाला... Info Post Unknown 05:42 No Comment भेटीची ओढ नाही संवादाची जोड नाहीभावनेचे रीत नाही स्नेहाचे गीत नाहीफक्त जाणिव आहे तुझी आणि तुझ्या प्रेमाचीमाझ्या वेड्या मनाला.-अमृता भंडारी #MarathiKavitaBlog Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment