स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं त्याच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही...आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं...!!
No comments:
Post a Comment