Aathvani... आठवणी... Info Post Unknown 01:13 No Comment Aathvani... आठवणी...आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो आणि त्या सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास होतो.....व.पु.काळे Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment