Sunday, 2 February 2014

Maghi Ganesh Utsav .. माघी गणेश उत्सव ..

॥ ॐ गं गणपतये नमः॥

गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला असते. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस. या दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे.

वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव
सर्व कार्येशु सर्वदा

॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ; देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव .


No comments:

Post a Comment