Saturday, 17 November 2012

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना यांना भावपूर्ण श्रद्धांजली.... ..


आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...

अटकेपार जावून डौलाने
फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल...

आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...

शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...

तुतारीतून निघणारे सूर
वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...

वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून
हमसून रडेल ...

भावपूर्ण श्रद्धांजली ...

साहेब तुम्ही पोरके केले आम्हाला


No comments:

Post a Comment