काही लोक विचार करत असतील आपण देशभक्त आहोत हे अनुभवण्या साठी आपल्याला काही विशिष्ट दिवसच का हावेत ...?
माझ्या मते तरी ते खूप गरजेचे आहेत, कारण आपण आता हळूहळू विसरलो आहोत कि २६ जनवरी आणि १५ ऑगस्ट हे दिवस बघण्याची स्वप्ने बघत, किती यातना सोसत लोकांनी आपले बलिदान दिले होते.
या दिवसांन बद्धल सन्मान असणे किव्हा या दिवशी का होईना आपल्या देशभक्ती ची अनुभूती होणे हे त्या वीर स्वतंत्र सैनिकांना आपली श्रद्धांजलि अर्पण केल्या सारखेच आहे .
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!

0 comments:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.