Aathvani....
Sunday, 29 September 2013
Friday, 27 September 2013
Thursday, 26 September 2013
Wednesday, 25 September 2013
Monday, 23 September 2013
Sunday, 22 September 2013
Thursday, 19 September 2013
Wednesday, 18 September 2013
Aanant Chaturdashi... अंनत चतुर्दशी...
अंनत चतुर्दशीच्या सर्वाना भगव्या शुभेच्छा !!!
आज बाप्पा ला निरोप द्यायची वेळ आली
दहा दिवस केलेली सेवा डोळ्यात पाणी आणणार,,,,
पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा !!
|| मंगलदायी रुप जयाचे, प्रसन्न वदन भूषण तयाचे,
शुभकार्याचा जो नायक, गौरी पुत्र तो विश्वविनायक ||
|| "गणपती बाप्पा मोरया"||
!! मंगलमुर्ती मोरया !!
ओम श्री गणेशाय नमः
॥ॐ.गं. गणपतये नमः ॥
आज बाप्पा ला निरोप द्यायची वेळ आली
दहा दिवस केलेली सेवा डोळ्यात पाणी आणणार,,,,
पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा !!
|| मंगलदायी रुप जयाचे, प्रसन्न वदन भूषण तयाचे,
शुभकार्याचा जो नायक, गौरी पुत्र तो विश्वविनायक ||
|| "गणपती बाप्पा मोरया"||
!! मंगलमुर्ती मोरया !!
ओम श्री गणेशाय नमः
॥ॐ.गं. गणपतये नमः ॥
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!
Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya...
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!
तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर
तुझ्या निरोपाचा धुडगूस वाटा-वाटांवर
यंदा मंगलमय वाटलं नाही तुझ्या आगमनानं
हात जोडले गेले नाहीत तुझ्या वास्तव्यानं
तुझ्या दरबारात निघाले अब्रुचे धिंडवडे
तुझ्या डोळ्यांसमोर झाले संस्कारांवर बलात्कार
तुझ्या उत्सवाचा झालाय बाजार
सगळीकडे माजलाय नुसताच व्यभिचार
तरीही तुला निरोप देताना
सालाबादप्रमाणे पापण्यांच्या कडा ओलावतात
तू पुन्हा ये, पुढच्या वर्षी ये
आणि या माणसांना माणुसकीनं वागण्याची बुद्धी दे...
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!
तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर
तुझ्या निरोपाचा धुडगूस वाटा-वाटांवर
यंदा मंगलमय वाटलं नाही तुझ्या आगमनानं
हात जोडले गेले नाहीत तुझ्या वास्तव्यानं
तुझ्या दरबारात निघाले अब्रुचे धिंडवडे
तुझ्या डोळ्यांसमोर झाले संस्कारांवर बलात्कार
तुझ्या उत्सवाचा झालाय बाजार
सगळीकडे माजलाय नुसताच व्यभिचार
तरीही तुला निरोप देताना
सालाबादप्रमाणे पापण्यांच्या कडा ओलावतात
तू पुन्हा ये, पुढच्या वर्षी ये
आणि या माणसांना माणुसकीनं वागण्याची बुद्धी दे...
Monday, 16 September 2013
Thursday, 12 September 2013
Tuesday, 10 September 2013
जय श्री गणेश
श्री गणेशाचे
छत्रपति संभाजी राजांनी बुधभूषण
या ग्रंथात केलेले केलेले वर्णन
-
" देवदानवकृतस्तुतिभागं
हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं
नमामि भवबालकरत्नम् || "
अर्थ –
" देवदानवांच्या स्तुतीने
संतुष्ट झालेल्या, दृष्टांचे
गर्वहरण करणाऱ्या,
भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणाऱ्या, ‘शिवाच्या’
पुत्रा गणेशा, तुला माझे
(संभाजीराजे) नमन असो. "
जय श्री गणेश
जय संभाजीराजे
छत्रपति संभाजी राजांनी बुधभूषण
या ग्रंथात केलेले केलेले वर्णन
-
" देवदानवकृतस्तुतिभागं
हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं
नमामि भवबालकरत्नम् || "
अर्थ –
" देवदानवांच्या स्तुतीने
संतुष्ट झालेल्या, दृष्टांचे
गर्वहरण करणाऱ्या,
भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणाऱ्या, ‘शिवाच्या’
पुत्रा गणेशा, तुला माझे
(संभाजीराजे) नमन असो. "
जय श्री गणेश
जय संभाजीराजे