Thursday, 27 June 2013
मित्र मोठे होऊ लागलेत !
मित्र मोठे होऊ लागलेत !
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……
Wednesday, 26 June 2013
Monday, 17 June 2013
Thursday, 13 June 2013
Wednesday, 12 June 2013
Tuesday, 11 June 2013
Monday, 10 June 2013
Friday, 7 June 2013
Thursday, 6 June 2013
Shri Shivrajhyaabhishek Din... श्री शिवराज्याअभिषेक दिन ...
Shri Shivrajhyaabhishek Din... श्री शिवराज्याअभिषेक दिन ...
श्रीनृपशालिवाहन शके
१५९६,
आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शु १३,
(शनिवार ६ जून १६७४), सूर्योदयापूर्वी
तीन घटिका, शिवाजीमहाराज
छत्रपती झाले, सिंहासनावर
विराजमान झाले.
' राजा छत्रपती जाहला...'
राजश्रियाविराजित,
सकलगुणमंडळीत, राजनीतीधुरंधर,
प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधीराज
राजा श्री शिवछत्रपती महाराज!
श्रीनृपशालिवाहन शके
१५९६,
आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शु १३,
(शनिवार ६ जून १६७४), सूर्योदयापूर्वी
तीन घटिका, शिवाजीमहाराज
छत्रपती झाले, सिंहासनावर
विराजमान झाले.
' राजा छत्रपती जाहला...'
राजश्रियाविराजित,
सकलगुणमंडळीत, राजनीतीधुरंधर,
प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधीराज
राजा श्री शिवछत्रपती महाराज!